आपल्या शरीरात धमन्यांच्या बंद होण्यामुळे (Arteries Unlock) किंवा त्यामध्ये अडथळा आल्याने ह्रदयाचा झटका येण्याचा धोका असतो. धमण्या आपल्या शरीरात ऑक्सिजन ने समृद्ध रक्ताचा पुरवठा करतात आणि त्यामुळे आपण जिवंत राहू शकतो. परंतु उच्च रक्तदाब, धुम्रपान, दारू आणि खराब आहार अशा गोष्टींमुळे हळू हळू या महत्वपूर्ण रक्तवाहिन्या क्षतीग्रस्त, कठीण आणि कॅल्सीफाईड होतात. परंतु काही असे पदार्थ असतात ज्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांची होणारी क्षती कमी करण्यासाठी आणि थांबविण्यासाठी उपयोगी ठरतात. म्हणून आपण आज अशा १० पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत.हे असे १० पदार्थ आहेत ज्यामुळे आपल्या बंद झालेल्या रक्तवाहिन्या (Arteries Unlock) उघडण्यास मदत होते. आपण आपल्या आहारात घेत असलेले पदार्थ बनविण्याची पद्धत सुद्धा वेगळी असली कारण आपण काही पदार्थ चुकीच्या पद्धतीने बनवतो.
![Arteries Unlock](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Image-2024-11-01-at-19.13.39-1024x646.jpeg)
आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी विशेष करून ह्रदयाचे आरोग्य (Arteries Unlock) चांगले राखण्यासाठी हे पदार्थ अत्यंत आवश्यक आहेत.
helpful 9 products for Arteries Unlock
1. बीट – लाल असणारे बीट हे आपल्यासाठी महत्वाचे आहे. बीट धमन्यांच्या आरोग्यात सुधार करण्यामध्ये सक्षम असते आणि बीट मध्ये बीटाइन असते हे एक एक योगिक जसे कि होमोसिस्टीन कमी करण्यासाठी ओळखला जातो जे रक्त वाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकते.होमोसिस्टीन प्रोटीनच्या चयापचय दरम्यान बनलेला असतो. जसे कि आपण अंडे खातो. आपले शरीर अतिरिक्त तयर झालेले होमोसिस्टीन तोडते आणि त्याला नष्ट करते. परंतु काही व्यक्तींची हि प्रक्रिया खराब होते आणि यामुळे होमोसिस्टीन शरीरात जमा होण्यास सुरुवात होते त्यामुळे धमन्यांचे नुकसान होते. म्हणून होमोसिस्टीन कमी करणारे खाद्य पदार्थ धमन्यांच्या स्वास्थ्यावर (Arteries Unlock) उल्लेखनीय प्रभाव टाकतात.
याशिवाय बीट मध्ये भरपूर प्रमाणात नाईट्रेट असते ज्याला आपले शरीर नाईट्रीक ऑक्साईड मध्ये परिवर्तीत करते जो आपल्या लवचिक धमन्या आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास आवश्यक आहे. आपण लवकरच एका आणखी पदार्थावर चर्चा करणार आहोत जे आपल्या शरीराला महत्वपूर्ण नाईट्रीक ऑक्साईड प्रक्रिया प्रदान करते.
धमण्यासाठी सर्वात चांगले फळ कोणते आहे त्याचे उत्तर आहे लिंबू – आंबट फळे हि व्यापक आरोग्याच्या लाभांसाठी प्रसिद्ध असतात. अशी फळे जी सिट्रस फ्लेवोनोइडस ने भरलेली असतात जे सूज कमी करतात. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी मदत करते आणि रक्तवाहिन्यांच्या लवचिकपणा मध्ये सुधारणा करण्यास मदत करते, लिंबू विशेष करून त्याच्या मधील कमी साखर असलेल्या आंबट फळामधील एक आहे. उच्च रक्तातील साखर आणि एथेरोस्केरोसीस यामधील संबंध पाहता हे एक महत्वपूर्ण आहे. अभ्यासातून असे लक्षात आले आहे कि लिंबू पॉलीफेनोल्स असल्यामुळे चरबी जळण्यास मदत होते तसेच याच्यामध्ये असणाऱ्या अतिरिक्त फ्लेवोनोइड्स हानिकारक असलेल्या मुक्त कणांचा प्रभाव नष्ट करते. तसेच रक्तवाहिन्या आणि ऊतींना क्षति होण्यापसून (Arteries Unlock) वाचविते.
यामुळे खूप प्रकारच्या आजारांचा धोका कमी होतो याचसोबत लिंबू मधील असणाऱ्या नेरीनजेनीन लिवर च्या आरोग्यामध्ये मदत करते. अभ्यासातून असे लक्षात आले आहे कि नारीनजेनिन यकृतामध्ये असलेली चरबी कमी करून हानिकारक घटकांच्या विरुद्ध कार्य करून शरीराची प्राकृतिक सुरक्षा वाढवते आणि चरबी च्या चयापचय मध्ये सुधार करण्याचे कार्य करते. यामुळे यकृतामध्ये कमी प्रमाणात चरबी जमा होते जी Fatty lever आजारामध्ये जमा झालेली असते. यकृत आणि ह्रदयाचे स्वास्थ्य हे एकमेकांमध्ये जुडलेले असते.
2.पाने असलेल्या भाज्या – पाने असेल्या भाज्या आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी महत्वपूर्ण असतात. पाने असलेल्या भाज्या ज्यामध्ये पालक, मेथी,कोबी, करडई अशा भाज्यांचा समावेश आहे. या भाज्या Potassium, Vitamin C, folet, Magnesium अशा पोषक तत्वांनी भरलेली असतात जे आपल्या धमन्यांच्या आरोग्यासाठी चांगले असतात. तसेच यामध्ये Vitamin K उच्च प्रमाणात असते आणि धमन्यांच्या कॅल्सीफीकेशन कमी करण्यासाठी विशेष करून प्रभावी असतो. अमेरिकेच्या हार्ट असोसीएशन च्या २०२१ च्या जर्नल मध्ये एका अभ्यासात असे लक्षात आले आहे कि जे लोक विटामिन के चे अधिक प्रमाणात सेवन करतात त्यांना एथेरोस्केरोसीस मुळे हॉस्पिटल मध्ये भारती करण्याचे प्रमाण २१ % नी कमी झाले आहे.
3. फ्लाक्स सीड्स (जवस) – पोषक तत्वांनी भरपूर असा एक घटक आहे. जवस हे लीगनेन ने समृद्ध असतात. हे एक प्रकारचे फायटोन्युट्रीएंट असतात, जे अन्य खाद्यपदार्थांच्या तुलनेत जवस मध्ये खूप जस्त प्रमाणात असतात. लीगनेन आपल्याला मजबूत Antioxidant आणि सूज विरोधी गुण देण्यास सक्षम असतात. आपल्या सामान्य आहारात लीगनेन ची कमतरता खूप मोठ्या प्रमाणावर असते यामुळे आपल्याला याची मात्रा निश्चित करावी लागते त्यामुळे लीगनेन मिळण्यासाठी जवसाच्या बिया एक चांगला उपाय आहे.
दररोज जवस खाणे एक चांगली सवय आहे आणि यामधील अल्फा लीनोलेनिक एसिड च्या अधिक मात्रेमुळे जे उच्च ट्राईग्लीसरोईडस नी भरपूर असतात. तसेच नियमित ह्रदयाचे ठोके आणि कठीण धमन्यांच्या विरुद्ध लढण्यास मदत करते हे महत्वपूर्ण आहे कि शरीरातील पोषक तत्वांचे शोषण करण्यासाठी जवस च्या बियांना बारीक करणे आवश्यक आहे.बारीक पीठ केलेले जवस बाजारात उपलब्ध असतात किंवा मिक्सर हा वापर करून तुम्ही ते बारीक करू शकता.
![](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Image-2024-11-01-at-19.13.38-1-1024x794.jpeg)
4. आक्रोड – आक्रोड एक सुपरफूड आहे चार समूहाचे अध्ययन केल्यानंतर लक्षात येते कि सुकामेवा किंवा आक्रोड खाल्याने ह्रदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्याचे आजार कमी होवू शकतात. जे लोक आठवड्यातून पाच पेक्षा अधिक वेळा सेवन करतात त्या लोकांमध्ये ह्र्दयविकाराचा धोका ४० % कमी दिसून आलेला आहे. याचप्रकारे प्रत्येक आठवड्याला सुकामेवा खाल्यास ह्र्दयरोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण जवळ जवळ ८.३ % नी कमी झाल्याचे दिसून आले आहे. हे केवळ ऑक्सिडेटीव तणावापासून नाही तर सुजविरोधी सुद्धा लढतात, आणि त्यांना रक्तवाहिन्यांच्या अंतर्गत आरोग्याला चांगले राहण्यासाठी सुद्धा दर्शविले आहे. आक्रोड चा आणखी एक असाधारण लाभ असा आहे कि आक्रोड कोलेस्ट्रोल वर प्रबावी आहे. कोलेस्ट्रोल प्रमाणे धमन्यांच्या भिंती (Arteries Unlock) सुद्धा साफ केल्या जातात आणि यकृताच्या पुन्हा वापरासाठी घेवून जाण्यामध्ये मदत केली जाते.
आक्रोड मध्ये अर्जीनीन असते जो एक नाईट्रीक ऑक्साईड बुस्टर आहे जो आपल्या रक्तवाहिन्यांना लवचिक आणि रक्तदाब स्थिर ठेवण्यास मदत करते तसेच ते व्हिटामिन ई, फोलेट, magnesium चा चांगला स्त्रोत आहे. याचसोबत ह्रदयाच्या आरोग्यासाठी Polyunsaturated आणि monounsaturated चरबी सुद्धा असते. हे जरी पर्याप्त प्रमाणात जरी नसले तरी आक्रोड मेंदूच्या आरोग्यासाठी सुद्धा चालना देते. आपली स्मरणशक्ती, एकाग्रता आणि माहिती प्रक्रिया करण्याची क्षमता याच्या गती मध्ये सुधार करण्यास आक्रोड मदत करते.
5. बिन्स – बिन्स हे बहुमुखी , पोट भरणारे आणि ह्र्द्ययासाठी अविश्वसणीय रित्या चांगले असतात. बिन्स हे फायबर, प्रोटीन आणि खनिजे यांनी भरपूर असतात. जे त्यांना रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उत्तम स्त्रोत बनवितात त्याचसोबत कोलेस्त्रो मध्ये सुधार करण्यासाठी व्सुज कमी करण्यासाठी आवश्यक ठरतात. बिन्स खाण्याने धमन्यांच्या रोगामुळे (Arteries Unlock) होणारी हानी निश्चित उलट होते. धमन्यांच्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या लोकांनी दररोज अर्धा कप शिजविलेल्या बिन्स खाण्याने शरीरात रक्तप्रवाहात ५.५ % सुधार होतो. ५ % हे खूप छोटे वाटत असले तरीही वास्तविक पाहता धमन्यांच्या आरोग्यामध्ये हे खूप सुधार करण्याचे कार्य करते. बिन्स मध्ये लेक्टीन असते जे सूज आणण्यास मदत करतात परंतु १२ तास पर्यंत थंड पाण्यात भिजवून एक दोन वेळा पाणी बदलून नंतर उच्च तापमानावर शिजविल्याने हे कमी केले जावू शकते.
6. लसून – लसून एक सहज उपलब्ध होणारे आणि शक्तिशाली औषधी खाद्य पदार्थ आहे जे रक्तदाब कमी करण्यामध्ये तसेच प्रतिकारशक्ती वाढविणे आणि हाडांच्या आरोग्यात सुधारणा करण्यात मदत करते, शरीरातील जड धातूंना स्वच्छ करण्याचे कार्य लसून करतो. विविध प्रकारच्या कॅन्सर च्या विरुद्ध सुरक्षात्मक प्रभाव प्रदान करण्यास लसून मदत करतो. यामधील एलीसीन जे आपल्या विशिष्ट गंधासाठी ओळखले जाते, तसेच धमण्यातील प्लाक कमी करून गठन होण्याचे रोखते. याचा अधिक प्रभाव होण्यासाठी लसून कापणे किंवा चेचणे आणि हे जेवण बनविण्याआधी सोलून करणे सर्वात चांगले आहे. कारण एलीसीन ऑक्सिजन च्या संपर्कात येवून सक्रीय होण्याची आवश्यकता आहे.
7. ओलिव्ह oil – ओलिव्ह oil एक पोलिफिनोल्स चा खजाना आहे ज्यामुळे ते ह्र्दयरोगासंबंधी लाभांसाठी महत्वाचे मानले जाते. यामध्ये monounsaturated Fatty Acids असतात. जे लोक प्रतिदिन ३० मिली ओलिव्ह oil चे सेवन करतात त्या लोकांमध्ये ४ महिन्यात इंडोथेलीयल कार्यात महत्वपूर्ण सुधार झाल्याचे दिसून आले आहे. प्रतिकार रक्षा प्रणाली मध्ये असणाऱ्या पांढऱ्या रक्तपेशींच्या प्रकारात सुद्धा कमी आल्याचे दिसून आले आहे.
8. हळदी – मसाले हे आपल्या रक्तवाहिन्यांच्या आजारात महत्वपूर्ण असतात आपल्या स्वयंपाकातील हळद सुद्धा त्याचाच भाग आहे. संशोधनानुसार हळदी एक शक्तिशाली सूज विरोधी आणि Antioxidant आहे जे धमन्यांच्या अडथळ्याच्या (Arteries Unlock) कारणांशी निपटारा करण्यात मदत करते. हळद एक स्वच्छ आणि लवचिक धमन्यांना दुजोरा देते. धमन्यांच्या भिंती मोठ्या करनाऱ्या कोशिकांच्या प्रसार मध्ये बाधा आणते. जेंव्हा धमन्या क्षतिग्रस्त होतात तेव्हा त्यामध्ये कोशिका वाढतात आणि अधिक प्रमाणात कोलेजन बनते. तसेच हळद याच्या अत्याधिक वाढीला कमी करण्याचे कार्य करते.
![](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Image-2024-11-01-at-19.13.38-2-1024x1021.jpeg)
9. दालचिनी आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. तसेच लाल मिरची आपल्या शरीरात रक्त वाहिन्यांना उत्तेजित करण्याचे कार्य करते आणि परीसंचारन करण्यास उत्तेजना देते. भाज्या या रक्तवाहिन्यांचे (Arteries Unlock) आजार रोखण्यास मदत करत असतात. आणि त्या आपल्या आहारातील महत्वपूर्ण भाग असतात ब्रोकोली, मोड आलेली कडधान्ये, कोबी हे सर्वात महत्वाचे असतात.