Blurred vision म्हणजे डोळ्यांसमोर जी चित्र आहेत ती अस्पष्टपणे दिसणे. काही वेळा का problem एका डोळ्याला असू शकतो किंवा काहीवेळा हा दोन्ही डोळ्याला असू शकतो. काही वेळा sudden त्रास सुरु होतो किंवा काहीवेळा हळूहळू सुरु होवू लागतो. आजकाल हा वाढलेला eye strain म्हणजे regular laptop, कॉम्पुटर, mobile अतिरिक्त वापरामुळे online शिक्षण पद्धती याच्यामुळे होतो.
तुम्हाला चष्मा असेल, तर अनेकवेळा तो इतरांच्या चेष्टेचा विषय ठरतो. चष्मीश, battery म्हणण्यापासून स्कॉलरपर्यंत अनेक ठपके लावले जातात. चष्मा सांभाळायचा, न विसरता सोबत न्यायचा त्रास वेगळाच. चष्म्यामुळे नाकांवर पडणारे डागही तुमच्यासाठी नवीन नसतील डोळ्यांचा नंबर कमी करण्यासाठी काही उपयुक्त उपाय नक्की भेटतील.

Home Precautions to avoid Blurred Vision
- रोज रात्री ६-७ बदाम पाण्यात भिजवून ठेवावेत सकाळी उठल्यावर खावेत.
- गजरामध्ये अ,ब,आणि क जीवनसत्व असत.
- रोज गाजर खाल्यावर किंवा त्याचा ज्यूस बनवून पिल्याने नजर तीक्ष्ण होते.
- रात्री त्रिफळा भिजवून ठेवावेत व सकाळी त्याच पाण्याने डोळे धुवावेत.
- रोज रात्री झोपताना पायांच्या तळव्यांना मोहरीच्या तेलाने मालिश करून घ्यावे.
- एक चमचा बडीशेप(सौफ) व दोन बदाम आणि अर्धा चमचा साखर वाटून घ्यावी. हे वाटण रोज रात्री दुधासोबत घेणे.
- ३-४ हिरव्या वेलच्या एक चमचा बडीशेप सोबत वाटून घ्यावेत वर रोज दुधामध्ये टाकून घ्यावे.
- ग्रीन टी रोज दिवसातून २ ते ३ वेळा प्यावे. यातील antixidant डोळ्यांना आरोग्य देते.
- दिवसातून दोनवेळा मोरावळा (आवळ्याचा मुरंबा) खावा त्याने आपली नजर चांगली बनते.
- रोज एक चमचा ज्येष्ठमध पावडर, मध आणि अर्धा चमचा तुप सकाळ-संध्याकाळ दुधासोबत घ्यावे.
- डोळ्याच्या चारही बाजूनी आक्रोड च्या तेलानी मालिश करावी.
- रोज सकाळी १ ते २ किलोमीटर अंतर हिरव्यागार गवतावर अनवाणी चालावे.
- रोजच्या आहारात हिरव्या पाल्याभाज्यांचा समावेश करावा त्यामुळे डोळ्यांना फायदा होतो.
Sudden Blurred Vision अचानक धूसर दिसण्यास सुरुवात होणे
अचानक धूसर दिसायला सुरू होणे ह अएक गंभीर विषय आहे आणि हा केवळ दृष्टीसाठी नाही तर हा आपल्या जीवाला धोका असू शकतो.अचानक दृष्टी धूसर होण्याचे अनेक कारण आहेत परंतु आपण यामधील काही विचार लक्षात घेऊ.आणि जे सामान्य आहेत ते लक्षात घेवू.

- Blurred Vision Stroke – स्ट्रोक आल्यामुळे एक किंवा दोन्ही डोळे अचानक धूसर होवू शकतात.आणि यामध्ये तुमचा चेहरा पडलेला असू शकतो किंवा तुमचे खांदे सुन्न होतात ,आणि बोलण्यामध्ये अडथळा निर्माण होवू शकतो.
- एका डोळ्याला अचानक धूसर (Blurred Vision) दिसायला सुरुवात होणे.आणि खूप दुखण्यास सुरुवात होणे.इतक्या तीव्र वेदना कि यामध्ये तुम्हाला उलटी येऊ शकते.आणि हा ग्लाईकोमा स्ट्रोक म्हणले जाते. आणि असे असेल तर दूरदृष्टी साठी असू शकते.तसेच हे अचानक होवू शकते.आणि डोळ्याच्या बाहुलीचा आकार हा थोडासा वेगळा असू शकतो आणि थोडासा मोठा असू शकतो तसेच डोळ्यामध्ये खूप जास्त वेदना होवू शकतात.म्हणून तुम्हाला त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेले पाहिजे कारण हे धोकादायक असू शकते.म्हणून हा डोळ्यांवरील दबाव त्वरित कमी करणे चांगले आहे.
- Retinal Detachment in blurred vision – यामध्ये सुद्धा एक डोळ्याला अचानक धूसर दिसू लागते.कधी कधी असे वाटू लागते कि सावली आपल्या खाली येत आहे.कधी कधी खूप जास्त प्रकाश आपल्या डोळ्यांवर पडतो असे वाटते म्हणून याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.यामध्ये सुद्धा डॉक्टरांना दाखवणे आवश्यक असते.काही लोकांना माईग्रेनचा त्रास होतो ते काही लोकांना माईग्रेन चा त्रास होतो.आणि हे खूप त्रासदायक असू शकते आणि हे डोळ्याची दृष्टी नाहीशी करू शकते.परंतु तुम्हाला जर अचानक धूसर दिसायला लागले असेल तर कधी कधी डोकेदुखी असू शकते किंवा माईग्रेन असू शकतो.
- चेहऱ्याचा पक्षाघात असेल किंवा बोलण्यामध्ये समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.कधी कधी मेंदूला ऑक्सिजनची कमी कमतरता असते त्यामुळे सुद्धा दृष्टी धूसर (Blurred Vision) होवू शकते आणि पुन्हा ठीक शकते.याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते कारण तुमच्या कैरोटीड धमन्या बंद असू शकतात आणि प्लाक तयार असू शकतो.असे झाल्यावर सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि हे ठीक होण्यासाठी २० मिनिटे लागू शकतात.
- अचानक धूसर झालेल्या दृष्टीमुळे वेदना सुद्धा होवू शकतात.जर तुम्हाला खूप जास्त वेदना होत असतील.तर हे म्हणजे डोळ्याच्या समोरच्या भागात सूज सुद्धा असू शकते.हे डोळ्याच्या मागील बाजूस कोर्निया किंवा सूज असू शकते.
- Blurred Vision in Blood pressure – काही लोकांना खूप जास्त प्रमाणात उच्च रक्तदाब किंवा साखर असू शकते अशा लोकांना दृष्टी बाजूला गेल्याचा अनुभव होतो आणि हे खूप वेगाने होते.आपण ५० वर्षाच्या व्यक्तीचे उदाहरण घेवूया जो दूरचे पाहू शकतो आणि जवळचे पाहण्यासाठी त्यांना चष्म्याची गरज भासते असा व्यक्तीसुद्धा अचानक दूरची दृष्टी गमावू शकतो.तसेच जर मधुमेह असणारी व्यक्ती दिवसाला खूप पाणी पीत असेल आणि मुत्रावाटे सर्व पाणी शरीराबाहेर जात असेल तर तुम्हाला मधुमेह असण्याची जास्त शक्यता असते.विशेषतः जर तुम्हाला धूसर किंवा अंधुक) (Blurred Vision दिसण्याची समस्या असेल तर.
- डोळ्यांमध्ये आयरिस नावाचा पडदा असतो त्याला झालेल्या संसार्गामुळे सुद्धा अंधुक (Blurred Vision) दिसण्याची शक्यता असते.
- जर तुम्ही खूप जास्त काळ चष्मा वापरत आहात आणि तोच तो नंबर वापरत असाल आणि तो बदलला नाही तरीसुद्धा तुम्हाला हा त्रास होवू शकतो.चष्मा तुम्ही व्याय्व्स्थित साफ नाही केला तर डोळ्यांमधील कोर्निया ला सूज आल्यानंतर दृष्टी अंधुक होवू शकते.
- वाचताना सुद्धा डोळ्यांना अंधुक किंवा धूसर दिसू शकते.
- Blurred Vision in Dry Eyes डोळे कोरडे होणे – जेंव्हा डोळे चांगल्या गुणवत्तेचे अश्रू तयार करण्यास असमर्थ ठरत्तात यामुळे डोळ्याची जळजळ,डोळे लाल होणे आणि दृष्टी अंधुक होते जेंव्हा वातावरण धूसर असते किंवा कोरडे असते तेव्हा किंवा जास्त काळापर्यंत स्क्रीन पाहिल्यास असे होते.
- डोळ्याचा मध्यभाग जसे आपले वय वाढत जाईल तसे खराब होत असते याला रेटीना म्याक्युला असे म्हणतात जे केंद्रीय दृष्टीला प्रभावित करतात.
Remedies in Blurred Vision – तुम्हाला करावे लागणारे उपचार

- जर तुम्ही समय नसाल तर तुम्हाला रक्तातील साखर तपासून घ्यावी लागेल आणि त्याचे प्रमाण ८० ते १२० यादरम्यान असले पाहिजे.आपण १२० किंवा १५० मधुमेह असणारा विचार करत नाही परंतु याच्या वर तुम्हाला धोका असू शकतो.आणि अगदी २००, ३००, ४०० मधुमेह असणाऱ्यांना अतिशय जास्त प्रमाणात आरोग्याच्या समस्या असतात.जर तुम्हाला लक्षणे असतील किंवा डोळ्याला अंधुक किंवा धूसर दिसत असेल तर प्राथमिकता आहे कि डॉक्टरांना दाखवा.काहीवेळा डोळ्याच्या समोर म्युकस आलेला असतो त्यामुळे सुद्धा अचानक डोळ्यांना धूसर दिसते.
- काही वेळा डोळे लाल असतात आणि डोळ्यांमधील म्युकसमुळे असे होवू शकते तर कधी कधी हळू हळू जुने आजार किंवा मोतीबिंद हे डोळ्यांना अस्पष्ट (Blurred Vision)दिसण्याचे कारण ठरते.जेंव्हा तुमचे डोळ्यांना जास्त स्क्रीन पाहून किंवा इतर काही कारणामुळे अस्पष्ट दिसत असेल तर डोळ्यांना रक्ताभिसरण वाढविण्याची गरज असते. तुमच्या डोळ्यांना विश्रांतीची गरज असते, डोळ्यांच्या स्नायुंना विश्रांतीची गरज असते तसेच डोळ्यांना आलेली सूज कमी करण्याची गरज असते.डोळ्यांना झालेली अलेर्जी कमी करण्याची गरज असते.अशा वेळी अंगठ्याने मागच्या बाजूने तुमच्या डोळ्याला नाकाच्या आणि भूवायीच्या जवळ ३० सेकंद चोळल्याने आराम मिळतो.
- डोळ्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटांनी डोळे बंद करून डोळ्यांवर फिरवावे.यामुळे डोळ्याचे रक्ताभिसरण सुधारते.
- डोळ्यांची दृष्टी सुधारायची असेल तर आपल्याला वाटते कि डोळ्यांच्या ड्रोप्स वापरण्याने समस्या सुटू शकते परंतु असे नाही आपल्याला अशा वेळी डॉक्टरांच्या सल्यानुसार कृत्रिम अश्रू वापरावे लागतील.आणि याचा वापर नेहमी केला जातो.आणि याचा बहुतेक वेळा वापर केला जातो.आणि हे आपल्या डोळ्यांसाठी सुरक्षित सुद्धा आहे.काही वेळा असे वाटते कि कृत्रिम अश्रू फक्त २० सेकंद काम करते आणि यामुळे काही फरक पडणार नाही आणि तुमच्या समस्येचे समाधान मिळणार नाही.तुम्ही कृत्रिम अश्रूचा वापर तुमचे डोळे सुकण्याआधी वापर करा.
- कृत्रिम अश्रू तुमची दृष्टी चांगली करण्यासाठी मदत नाही तर ती चांगली बनवितात.डोळ्यातील कोरडेपणा वाढण्यापासून रोका.कारण डोळ्यांमध्ये जेंव्हा पाण्याची कमी असते तेव्हा ते अश्रू निर्माण करू शकत नाहीत.आणि कोरड्या डोळ्यांचा एक मोठा भाग म्हणजे मेईबोमियन ग्रंथी आहे.आपल्या पापण्यांमध्ये तैल ग्रंथींच्या येणाऱ्या खराब तेलामुळे शिथिलता येते आणि गुणवत्ता खराब होते.आणि त्या तैल ग्रंथी तुमच्या राक्ताद्वारा निर्माण केली गेलेली ओमेगा -३ मुळे उत्पादन होणारे आणि निर्माण केले जाणारे आहेत,यामुळे तुम्ही जर खराब आहार घेत असाल तर ओमेगा-३ च्या कमतरतेमुळे निश्चितपणे तुमचे डोळे सुकतील आणि कोरड्या डोळ्यांच्या लक्षणावर प्रभाव टाकतील.
- ओमेगा-३ हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयोगी आहे.
- एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरते म्हणजे तुमच्या डोळ्यांची स्वच्छता. जेंव्हा तुमची डोळ्यांची स्वच्छता करता तेव्हा डोळ्यांच्या पापणीची तसेच इतर भागांची स्वच्छता केली पाहिजे.जर तुम्ही कोरड्या डोळ्यांपासून त्रासलेले आहात त्यामध्ये मेईबोमियन ग्रंथी शिथिलता देईल तसेच ब्लेफेराइटल असते. हे आपल्या डोळ्यांच्या स्वच्छतेसाठी नक्की मदत करतात.त्यासोबच हाईपोक्लोराइड असिड स्प्रे चा उपयोग करने फायदेशीर ठरते.स्प्रे चा वापर केल्यानंतर तुम्हाला टिश्यू किंवा साफ करण्यासाठी स्वच्छ सुती कपड्याचा किंवा कापसाचा वापर करायचा आहे.
- डोळ्यांच्या मसाजसाठी सुद्धा उपकरणे असतात यामुळे सुरक्षित रित्या डोळे मालिश किंवा साफ केले जातात.यामुळे ग्रंथीमध्ये तेलाचे जे उत्पादन होत असते त्यास मदत मिळते.आणि या सर्व गोष्टी तुम्ही नियमितपणे केल्यास डोळ्यांच्या समस्या निर्माण होणार नाहीत.
https://fityourself.in/easy-basics-food-eating-rules/
https://www.instagram.com/getsculptedx?igsh=MXgzNTdvY3g3YnB5MQ==