नैसर्गिक पद्धतीने उच्च रक्तदाब कसा नियंत्रीत करायचा|How to Control High Blood Pressure in Marathi

आपल्या शरीरातील रक्तदाब (Control High Blood Pressure in Marathi) हा विविध स्वरूपात वाढत असतो जसे कि दैनंदिन ताणतणाव, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, एका जागी बसून काम करण्याची जीवनपद्धती, कोणताही व्यायाम न करणे अशा कारणामुळे आपल्या रक्तवाहिन्या मधील रक्तदाब हा वाढत असतो. अशा चुकीच्या घटकांमुळे आपल्या रक्तवाहिन्या वरील दाब वाढत असतो. आपल्या शरीरातील हा नियमित उच्च रक्तदाब हा आपल्या रक्तवाहिन्यांना खराब करतो आणि यामध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. तसेच येत्या १० ते १५ वर्षात तुम्हाला ह्रदयाचा झटका किंवा इतर काही गंभीर समस्या निर्माण करू शकतात. समस्या निर्माण झाल्यानंतर आपल्याकडे त्यांचे उपचार करण्यास तितका वेळ नसेल.

भारतामध्ये उच्च रक्तदाब हा प्रत्येक घरात आहे आणि ४ प्रौढ वयोगटातील १ व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास होत आहे. परंतु याबाबत चिंता करण्याची किंवा घाबरण्याची कोणतीही गरज नाही कारण आपण येथे उच्च रक्तदाब नियंत्रण करण्याबाबत आणि उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होवू नये याबाबत आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला उच्च रक्तदाबामध्ये घेतले जाणारे पदार्थ याविषयी जाणून घेणे महत्वाचे आहे ज्यामुळे आपण रक्तदाब नियंत्रित (Control High Blood Pressure in Marathi) करू शकतो.

रक्तदाब काय आहे? (What is blood pressure? and ways of Control High Blood Pressure in Marathi)

आपल्या शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि आणि निरोगी ठेवण्यासाठी सर्वात जास्त मदत कोण करत असते याचे उत्तर हे नेहमी ह्र्दय आहे ? कारण ह्र्दय हे निरंतर २४ तास आणि वर्षातील ३६५ दिवस चालू असते. ह्र्दय हे एक पंप असल्यासारखे कार्य कार्य करत असते ते दिवसाला ७५०० लिटर पर्यंत इतके रक्त पंप करत असते आणि आपल्या शरीराला ऑक्सिजन चा आणि अत्यावश्यक घटकांचा पुरवठा रक्तामार्फत करत असते. जेंव्हा जेंव्हा ह्रदयाने पंप केलेले रक्त हे रक्तवाहिन्यामधून जात असते त्यावेळी रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असते. ज्याप्रमाणे रबरामध्ये लवचिकता असते त्याचप्रमाणे आपल्या रक्तवाहिन्या सुद्धा लवचिक असतात. आपल्या रक्तवाहिन्या रक्ताच्या प्रमाणानुसार प्रसरण आणि आकुंचन पावत असतात.

एखादे रबर जेंव्हा नवीन असते त्यावेळी त्यामधील लवचिकता हि अधिक असते आणि ज्या स्थितीत असते त्या स्थितीत पुन्हा येण्याचा प्रयत्न करत असते. आपल्या रक्तवाहिन्या नवीन असतात तेव्हा त्या सुद्धा अशाच असतात आणि आपली स्थिती आहे त्या स्थितीत ठेवून रक्ताला सुरळीतपणे पुढे जाण्यास मदत करत असते. परंतु जेंव्हा रबर हे जुने होत असते त्यावेळी ते रबर घट्ट होते त्यामधील लवचिकता कमी होते आणि ते अधिक कडक बनते अशा वेळी ते रबर जास्त प्रमाणात ताणले गेल्यास ते तुटू शकते.

याचप्रमाणे आपल्या रक्तवाहिन्या त्यांची लवचिकता सतत जास्त असलेल्या रक्ताच्या दाबामुळे गमावतात. यामुळे रक्त सुरळीतपणे वाहण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर तडे जावू शकतात आणि खराब कोलेस्ट्रोल आणि fatty acids हे रक्तवाहिन्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होते. यालाच प्लाक असे म्हणतात आणि हा प्लाक ठराविक काळ साठून साठून मोठा होण्यास सुरुवात होते. प्लाक मोठा झाल्याने आपल्या रक्तवाहिन्या लहान होण्यास सुरुवात होते. जेंव्हा हा मोठा प्लाक फुटतो तेव्हा रक्तामध्ये गुठळ्या निर्माण होण्यास सुरुवात होते आणि हे खूप गंभीर समस्येचे कारण बनू शकते एक म्हणजे तुमच्या ह्रदयाच्या मासपेशीचे कार्य थांबू शकते आणि रक्तप्रवाह थांबू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मेंदूचे कार्य थांबू शकते. म्हणून यामुळे ह्रदयाचा झटका किंवा मेंदूचा झटका येऊ शकतो.

उच्च रक्तदाबाची खूप काही कारणे आहेत आणि ती कारणे आपल्या आधुनिक जीवनशैलीशी निगडीत आहेत. आपण या कारणाना जर सोप्या पद्धतीने वर्गीकरण केले तर तीन प्राथमिक कारणे असू शकतात.

  • शरीरास नुकसानकारक पदार्थांचे सेवन.
  • शारीरिक स्तब्धता.
  • ताणतणाव

वरील तीन प्राथमिक कारणे आहेत जे प्रत्येक वयोगटात समस्या निर्माण करू शकतात. म्हणून १८ वर्षे वय असलेल्या लोकांना सुद्धा ह्रदयाचा झटका येण्याच्या समस्या निर्माण होत आहेत. तुमचे वय जर १८ वर्षा पेक्षा जास्त असेल तर तुम्ही तुमचा रक्तदाब वेळोवेळी तपासला पाहिजे. आपल्याला या विकाराबद्दल जागरूकता असणे फार महत्वाचे आहे. जर आपल्याला जागरूकता असेल तर आपण काही प्रत्यक्ष कृती करू शकतो.

आहाराविषयी काही आवश्यक बाबी (Diet for Control High Blood Pressure in Marathi)

तुम्हाला कोणत्याही कृतीचा फायदा हा तेव्हाच होत असतो जेंव्हा तुम्ही नियमितपणे ती करत असता.

Check Deficiency of Minerals and Control High Blood Pressure in Marathi

तुमच्या आहारात कशाची कमतरता आहे ते जाणून घ्या – आपल्या आहारात कोणत्या पदार्थांची कमतरता आहे हे आपल्याला तेव्हाच माहित होवू शकते जेंव्हा आपल्याला आपल्या शरीरात कशाची कमतरता आहे हे माहित होईल. उच्च रक्तदाबाच्या बाबतीत असे काही पोषक द्रव्ये आहेत जे आपल्याला आवश्यक असतात आणि ज्यांच्या कमतरतेमुळे रक्तदाब वाढू शकतो. एक म्हणजे Magnesium, Potassium आणि calcium हे घटक आपल्या रक्तवाहिन्यांना निरोगी आणि लवचिक राहण्यासाठी मदत करत असतात. म्हणून हे कार्य तुम्ही करू शकता कि तुम्ही वर्षातून एकदा किंवा दोनदा रक्ताची तपासणी जरूर करावी.

How to Control High Blood Pressure in Marathi

नियमित आरोग्य तपासणी हि अतिशय महत्वाची गोष्ट आहे विशेष करून उच्च रक्तदाबासारख्या हळुवार होणाऱ्या आजारासाठी जे प्राथमिक स्वरुपात असताना त्याच्यावर उपचार केला जावू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे हि पोषक द्रव्ये आपल्या आहारात यांचा समावेश असला पाहिजे. Magnesium साठी आपण भोपळ्याच्या बिया, पालक, डार्क chocolate, बदाम, केळी, काजू. calcium मिळविण्यासाठी आपण नाचणी खाऊ शकतो, शेवग्याच्या शेंगा खाऊ शकतो, शेवग्याच्या शेंगाची पाने खाऊ शकतो. Potassium मिळविण्यासाठी राजमा, सोयाबिन, उडीदाची डाळ, पालक असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. फळे सुद्धा खाऊ शकता जसे कि केळी, सफरचंद, पिस्ता हे उत्तम स्त्रोत आहेत.

High Fibre and Protein in Diet to Control High Blood Pressure in Marathi

उच्च प्रथिने आणि तंतुमय पदार्थ असलेले पदार्थ – असे पदार्थ खाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण आणि शरीरास हानिकारक असलेले कोलेस्ट्रोल कमी करण्यास फायदेशीर ठरते आणि अप्रत्यक्षरित्या रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. उच्च प्रथिने आणि उच्च प्रमाणात तंतुमय पदार्थ खाल्याने तुमचे पोट भरलेले राहते आणि त्यामुळे तुम्ही अधिक अधिक पदार्थ खाणे टाळता आणि यामुळे तुमचे वजन वाढत नाही. त्याचसोबत रक्तदाब नियंत्रित ((Control High Blood Pressure) करण्यासाठी चांगले वजन टिकवून ठेवणे आवश्यक ठरते.

Use of Good Fats in Diet to Control High Blood Pressure in Marathi

चांगले fats – ज्या पदार्थांमध्ये ओमेगा- ३ fatty acids चे प्रमाण जास्त असेल असे पदार्थ तुम्ही आहारात घेतले पाहिजेत जसे कि चिया सीड्स, जवसच्या बिया, आक्रोड, राजमा असे पदार्थ आहारात घ्यायला हवेत. हे पदार्थ तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात रोज घेऊ शकता. असे समृद्ध पदार्थ शरीरातील सूज कमी करण्याचे कार्य करत असतात हे एक खूप मोठे कारण आहे कि जेंव्हा प्लाक जमा झाल्यामुळे रक्तवाहिन्या बंद होत असतात आणि जेंव्हा सूज कमी होईल त्यावेळी प्लाक कमी प्रमाणात जमा होईल त्याचसोबत रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी जेणेकरून त्यांच्यामध्ये रक्त अगदी सहजपणे वाहू शकते. ओमेगा- ३ fatty acids असेलेले पदार्थ नाईट्रीक ऑक्साईड तयार करण्यास आणि वाढविण्यास मदत करतात.

Increase Nitric Oxide to Control High Blood Pressure in Marathi

शरीरातील नाईट्रीक ऑक्साईड चे प्रमाण वाढवा – हे आपल्या रक्तवाहिन्यांना शिथिल करण्यास आणि रक्ताचा पुरवठा वाढविण्यास मदत करते. यामुळे आपलं रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रणात (How to Control High Blood Pressure in Marathi) येतो. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये याची कमतरता असल्याचे सुद्धा आढळून आलेले आहे. म्हणून तुमच्या आहारात असे पदार्थ असले पाहिजेत जे नाईट्रीक ऑक्साईड चे उत्पादन वाढवतील. बीट, डाळिंब, कलिंगड, पाने असलेल्या भाज्या खाल्याने आपल्याला मुबलक प्रमाणात नाईट्रीक ऑक्साईड मिळू शकतो.

Control your Daily Cycle to Control High Blood Pressure in Marathi

तुमच्या शरीराचे दैनिक चक्र नियंत्रित करा – आपल्या शरीरात एक घड्याळ असते ज्याला झोपण्याचे आणि उठण्याचे चक्र असते आणि हे दिवसभर सुरु असते. हे अंतर्गत चक्र आपल्या शरीरातील सर्व शारीरिक क्रिया प्रभावित करत असते आणि यामध्ये रक्तदाब सुद्धा समाविष्ट असतो. दिवसामध्ये आपलं रक्तदाब वाढलेला असतो, दुपारी अधिकच वाढतो आणि रात्री जेंव्हा आपण झोपायला जात असतो त्यावेळेपर्यंत तो नैसर्गिकपणे हळूहळू कमी होत असतो. तुम्ही जर हे दैनिक चक्र नियंत्रित करू शकला तर आपल्या खूप आरोग्याच्या समस्या अपोआपच कमी होण्यास सुरुवात होईल. परंतु आपल्या या आधुनिक जीवनशैलीमुळे हे सर्व इतके सहज शक्य होत नाही.

Control High Blood Pressure

Change you lifestyle to Control High Blood Pressure in Marathi

आपल्या आधुनिक जीवनशैलीमध्ये खूप उशिरापर्यंत जागणे, उशिरा आपली उपकरणे वापरणे जसे कि मोबाईल, संगणक,टी.व्ही यांचा वापर, उशिरा कोणतेही प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे, झोपेच्या वेळा कधी निश्चित नसणे, उच्च ताणतणाव हे तुमच्या पूर्ण दैनिक चक्राला अनियंत्रित करते. या सर्वामुळे तुमच्या रक्ताचा जो नैसर्गिक पुरवठा आहे हा अनिश्चित होतो हि समस्या कमी करण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत काही अमुलाग्र बदल करायला हवेत. जसे कि तुम्हाला वेळेवर झोपायला लागेल तसेच वेळेवर नेहमी उठावे लागेल. जेवणाच्या आणि खाण्याच्या वेळा या निश्चित आणि शक्य असेल तर सुयोद्य आणि सूर्यास्त यामध्ये असल्या पाहिजेत यामुळे तुमच्या चयापचय क्रियेला अधिक वेळ मिळेल आणि तुमच्या शरीरात पदार्थ चांगले पचले जातील.

रात्री उशिरा खाणे तुम्हाला टाळावेच लागेल, रात्री झोपण्याच्या आधी कमीत कमी १ तास आधी तुमच्या उपकरणांकडे तुम्ही न पाहिलेले बरे. तुम्हाला रोज ३० मिनिटे पर्यंत व्यायाम करायचा आहे. यामुळे तुमचा रक्तदाब (Control High Blood Pressure in Marathi) नाही तर संपूर्ण शरीर निरोगी होण्यास सुरुवात होईल. सुरुवातीला तुम्ही हे फक्त ५ दिवस जरी केले तरी तुम्हाला या गोष्टींची सवय होईल आणि कोणतीही समस्या येणार नाही.

https://fityourself.in/blood-pressure-in-marathi/