नैसर्गिक रक्ताचे शुद्धीकरण|Purify blood naturally

मानवी शरीरात (Purify Blood) रक्ताचे अनन्य साधारण महत्व आहे. रक्त शरीरात परीसंचय केलेले असते त्याच्या कमतरतेमुळे आपल्याला विविध प्रकारचे आजार होत असतात. तसेच रक्तातील घटकांचे प्रमाण सुद्धा तितकेच महत्वाचे ठरत असते.आजकाल जे घातक आजार आपल्याला होत असतात त्यामध्ये सुद्धा रक्ताचा सहभाग दिसून येतो. जसे आपण शरीराचे अवयव बाहेरून शुद्धीकरण करत असतो पण आपण अंतर्गत शुद्धीकरणाकडे कधीच लक्ष देत नसतो. म्हणून रक्ताचे शुद्धीकरण महत्वाचे ठरते. तर रक्त कसे शुद्ध (Purify blood) करावे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

रक्तातील विषारी घटक आपण कसे बाहेर टाकू शकतो आणि आणि आपले रक्त कसे साफ करू शकतो कारण प्रत्येक काम शरीराच्या आतमध्ये घडत असते. आपण बाहेरून कोणते घटक घेत असतो जसे कि आपण श्वास घेतो किंवा आपण कोणते खाद्यपदार्थ खात असतो त्यांच्या उत्पादनासाठी कीटकनाशकांचा वापर केला जातो.

Purify blood

शुद्ध रक्त (Purify blood) -याविषयी आपण काही महत्वपूर्ण गोष्टी पाहूया त्यांनतर आपण काही औषधी वनस्पती आणि आपल्यासाठी पोषक पदार्थांविषयी जाणून घेवूया.

आपल्याला माहित आहे कि रक्त शरीरासाठी कसे महत्वपूर्ण असते रक्ताशिवाय आपण जिवंत राहू शकतो, रक्त आपल्या शरीराला ऑक्सिजन चा पुरवठा करते तसेच शरीराला पोषक तत्वांचा पुरवठा करते त्यासोबत हार्मोन्सचा पुरवठा देखील करते ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक सेकंदाला हि प्रक्रिया शरीरात सुरु असते.

आपल्या रक्तामध्ये महत्वाचा घटक म्हणजे पाणी. आपल्या शरीरात ७० ते ८० टक्के पाणी असते. आपला मेंदू, आपले शरीर, आपल्या ऊती, तसेच शरीरातील महत्वपूर्ण घटक जसे कि मूत्रपिंड या सर्वाना जसे आपले वय वाढत जाते तशा समस्या निर्माण होतात. तसेच वयस्कर व्यक्तीच्या शरीरात सुद्धा अधिक निर्जलीकरणाची समस्या निर्माण होते. ज्यामुळे आपले अवयव निकामी होण्यास सुरुवात होते. पाण्याचे खूप महत्वाचे कार्य असते.त्यामुळे सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाण्यात लिंबू टाकून प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्यासोबत Apple Sider Vinegar हा शरीरातील शुद्धीकरणासाठी (Purify blood) चांगला उपाय आहे.

जसे आपण आपल्या कार मधील इंजिन स्वच्छ ठेवण्यासाठी त्यामध्ये तेल टाकत असतो त्याचप्रमाणे आपले शरीर सुद्धा असते जसे कि आपले यकृत आपल्या शरीरातील विषारी पदार्थ साफ करत असते त्यासोबत आपली मूत्रपिंडे शरीरातून लघवीच्या स्वरुपात विषारी पदार्थ बाहेर टाकत असते. या शरीरातील अवयवांना आपल्याला मदत करण्याची आवश्यकता आहे.आपल्या शरीरातील अवयव जसे कि त्वचा, आतडे तसेच लसिका ग्रंथी यांच्यासारखे अनेक अवयव जे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास (Purify blood) मदत करत असतात. आपण काही गोष्टी करू शकत नाही ज्या कि आपण व्हिटामिन घेतो परंतु त्यांचे प्रमाण योग्य प्रमाणांत नसते.

Purify Blood By emission (उत्सर्जन)

आपण पाणी पिताना कोणताही व्यायाम केल्यावर पाणी पीत असतो किंवा थकल्यावर आपण पाणी पीत असतो. कारण आपण जेंव्हा व्यायाम करत असतो त्यावेळी शरीरातून घामाच्या स्वरूपात विषारी पदार्थ बाहेर पडत असतात. शरीरातील त्वचा हा एक मोठा भाग आहे. तसेच रक्त मासपेशींना पुरविण्यासाठी ह्र्द्याकडून पंप केले जाते. आणि मासपेशींचे सुद्धा एक कार्य आहे आपल्या मासपेशी शरीरातील शिरांचे आकुंचन आणि प्रसरण करत असतात. असे खूप पदार्थ आहेत जे आपल्या यादीमध्ये सर्वात आधी येतात जे म्हणजे लसून आणि कांदा तसेच दालचिनीचा चहा, भाज्या जसे कि ब्रोकोली, फुलकोबी, डाळिंब सुद्धा खूप महत्वाचे आहेत. तसेच बीटरूट सुद्धा खूप महत्वाचे आहेत कारण रक्तामध्ये नाईट्रेट निर्माण करण्यासाठी बीटरूट महत्वाचे आहे आणि कोशिकांमध्ये लाल रक्तपेशी निर्माण करण्याचे कार्य बीटरूट करत असते.

रक्तवाहिन्या पातळ करण्याचे कार्य करण्यास बीट कारणीभूत ठरते आणि शरीरातील रक्तदाब कमी करण्याचे कार्य करते. कॉफी सुद्धा एक शरीराचे शुद्धीकरण (Purify blood and body) करणारा घटक आहे. याचा विचार आपण केलेला नसेल. त्याचसोबत हळद हि सुद्धा एक उपयोगी पदार्थ आहे जो शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतो. जेंव्हा आपण आपल्या यकृताचा विचार करतो तेव्हा यकृत हे हार्मोनसोबत मोठे कार्य करत असते तसेच ग्लुकोज चे रूपांतरण करण्यास सुद्धा मदत करते तसेच ग्लायकोजेन चे संतुलन राखण्यास आणि साठवणूक करण्यामध्ये, रासायनिक प्रक्रियांमध्ये भाग घेण्यामध्ये यकृताचा सहभाग असतो.

आपल्या कल्पनाशक्तीच्या हे सर्व बाहेरचे आहे कारण अशी एकच जागा शरीरात नाही ज्याची काळजी आपण घेत असतो. कारण आपण खूप प्रक्रिया केलेले पदार्थ खात असतो, अतिरिक्त साखर खाण्याने Fatty liver चे कारण ठरू शकते. जेंव्हा असे होते तेव्हा आपल्या समस्या वाढण्यास सुरुवात होते यामुळे शरीरातील चरबी वाढण्यास सुरुवात होते आणि परिणामी इन्सुलिनची पातळी वाढते.आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रोल एलडीएल सोबत ट्राईग्लीसराईडस वाढते आणि एलडीएल आपल्यासाठी महत्वाचे आहे कारण उच्च एलडीएल धमन्यांच्या मध्ये प्लाक तयार होण्याचे कारण बनू शकते तसेच समस्या निर्माण होवू शकते. शेवटी आपल्याला ह्रदयाचा झटका येण्याचे कारण बनू शकते.

काही गोष्टी महत्वाच्या आहेत जसे कि आपण यकृताच्या बाबतीत आपल्याला शुद्धीकरण (Purify blood) करण्यासाठी काही पदार्थ घेतले पाहिजेत.

Symptoms of impure blood to Purify blood

आपल्याला असे वाटत असेल कि आपल्याला कसे माहित होईल कि आपल्या शरीरात रक्ताच्या शुद्धीकरणाची (Purify blood) गरज आहे यासाठी काही सामान्य लक्षणे आहेत जी आपल्याला दिसतात. या समस्या प्रत्येकाला आपल्या शरीरामध्ये जाणवतात आणि निरोगी व्यक्तीच्या तुलनेत या अधिक प्रमाणात आढळतात.

आपल्याला थकवा जाणवतो, सुस्ती आल्यासारखी वाटते हे आपल्या विषारी यकृताचे तसेच विषारी अशुद्ध रक्ताचे लक्षण असू शकते. आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे आपल्या अंतर्गत अवयवांना आणि ऊतींचे नुकसान होते.

शरीरात एलर्जी सारखी लक्षणे निर्माण होतात, संक्रमण होतात, डोळे सुजतात यासाठी आपली झोप कमी आहे असे आपण म्हणू शकतो परंतु असे नाही हे आपल्या शरीरातील विषारी पदार्थांमुळे घडते. विशेषकरून आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये विषारी पदार्थ असणे जिथे पचनासाठी चांगले जीवाणू ची आवश्यकता असते. पचनासाठी जे जीवाणू असतात ते आतड्यातील विरघळणारे फायबर किंवा पेक्टिन असतात. जेंव्हा आपल्या यकृताला सूज येते हि एक सामान्य गोष्ट ठरते. म्हणजेच आपले यकृत चांगल्या पद्धतीने कार्य करत नाहीत.

शरीरातील विषारी पदार्थांमुळे आपल्याला गोष्टी आठवण्याची समस्या तसेच चक्कर येण्याची समस्या निर्माण होवू शकते. तसेच आपल्याला लक्ष केंद्रित करण्यास समस्या निर्माण होवू शकतात यामुळे एडीएच आणि एडीएचडी स्थिती निर्माण होवू शकतात.

सकाळी लवकर १ ते २ ग्लास पाणी प्या त्यामध्ये १ छोटा लिंबू पिळून तुम्ही घेऊ शकता तसेच Apple sider Vinegar चा वापर तुम्ही करू शकता आणि शुद्धीकरणासाठी गरम पाणी किंवा कॅमोमाईल चहाचा वापर करू शकता.

तुम्हाला शरीराला नेहमी हायड्रेट ठेवण्याची गरज आहे कारण सकाळी जेंव्हा तुम्ही शरीराला पाण्याचा पुरवठा करता तेव्हा तुमच्या शरीरातील यंत्रणा सक्रीय होते. आणि एन्झाइमचे काम सुरु करते. शरीरातील कोलन गरम करण्याचे कार्य करते गरम पाणी शरीराचे तापमान वाढविण्यास सुद्धा मदत करते.

तुम्हाला बाहेरील पदार्थ जसे कि जंक फूड, रिफाईन्ड फूड या गोष्टी खात असाल आणि त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्टतेचा त्रास होत असेल नियमित तुमचे पोट साफ होत नसेल तर तुम्हाला फायबर असलेले नैसर्गिक पदार्थ खाण्याकडे भर दिला पाहिजे. कारण फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ शरीरासाठी खूप महत्वाचे असतात विशेषकरून जे विरघळणारे तंतुमय पदार्थ असतात.

कोलेस्ट्रोल – फायबर किंवा तंतुमय पदार्थ हे शरीरातील वाईट कोलेस्ट्रोल शरीराबाहेर टाकण्यास मदत करतात आणि ट्राईग्लीसरोईडस कमी करण्यास मदत करतात आणि शरीरातील कोलेन चे कार्य सुधारण्यास मदत करतात. आपल्या शरीरातील मोठ्या आतड्यामधील जीवाणूंना कार्य करण्यास मदत करतात, म्हणून जेंव्हा आतड्यांची समस्या निर्माण होते तेव्हा आतड्यामधील जीवाणू हे महत्वाचे असतात यासाठी आपल्याला strawberry, raspberry, blueberry महत्वाचे असतात ज्यांचा ग्लाईकोमिक इंडेक्स कमी असतो आणि त्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असत्तात आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात antioxidant असतात.

काही पालेभाज्या असतात ज्यामुळे आपल्या रक्ताचे शुद्धीकरण होत असते त्यांचे सेवन केले पाहिजे, ज्यामध्ये आपण ब्रोकोली, कोबी, मुळा तसेच हिरव्या पालेभाज्या यामुळे आपल्याला आवश्यक खनिजे आणि व्हिटामिन मिळत असतात.

कडूनिंब बाबत आपण ऐकलेले असेल कि आपल्या दातांच्या आरोग्यासाठी आपण वापरत असलेले कडूनिंब याचा वापर आपण केला पाहिजे. कडूनिंबामध्ये रक्त शुद्ध करण्याचे गुणधर्म असतात आपल्या शरीरातील विषारी पदार्थांचा स्तर कमी करण्यास ते मदत करते. कडूनिंब मध्ये रक्तशुद्धीसोबत (Purify blood) संसर्ग विरोधी घटक आहेत. तसेच कडूनिंबाचा वापर आपण विविध प्रकारे करू शकतो. दातांच्या आजारापासून वाचण्यासाठी सुद्धा कडूनिंबाचा वापर केला जातो.

काळी कॉफी तसेच तुळशीची पाने हि सुद्धा शरीरातील रक्ताच्या शुद्धीकरणामध्ये (Purify blood) महत्वपूर्ण आहेत. आले सुद्धा रक्ताच्या शुद्धीकरणात फायदेशीर ठरते. आले हा एक औषधी गुणधर्म असलेला पदार्थ आहे. सूजविरोधी आहे, जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर हे इन्सुलिन प्रतीरोधी आहे. विशेष करून दालचिनी सुद्धा एक चांगला पर्याय आहे. ग्लुकोज चे स्तर नियंत्रित करण्यास तसेच इन्सुलिनची प्रतिरोधता कमी करण्यास मदत करते.

ताणतणाव कमी केल्याने तसेच चांगली झोप घेतल्याने शरीराची दिवसभर झालेली झीज बहरून निघण्यास मदत होते. तसेच जे लोग थोड्या थोड्या कालावधीने उपवास करतात त्यामुळे शरीराची दुरुस्ती होण्यास सुरुवात होते वरील सर्व गोष्टी तुम्ही एकत्रितपणे केल्यास रक्ताची शुद्धी (Purify blood) होण्यास सुरुवात होईल आणि परिणामी शरीर शुद्धीकरण सुद्धा होईल.

https://fityourself.in/what-are-helpful-antioxidants/

https://linktr.ee/thebareminimum.medic?fbclid=PAZXh0bgNhZW0CMTEAAaZpNqXRO-2H-7N-2Zs55rjSACj-fWB38uFNaxkdAd1QRx7DEdZF7eveLjQ_aem_bxUp2Ufd4TQ68dnJUsQ8DA